चुक दाखवा... बक्षीस मिळवा.....!!
शंभर रुपयाचे बक्षीस मिळवा....!🤩😍
पुणे :पीएमपीच्या चालक आणि वाहकांना शिस्त लागावी, यासाठी बेशिस्त चालक आणि वाहकांची तक्रार करणार्या प्रवाशांना शंभर रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे
-सचिंद्र प्रताप सिंह (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक: PMPML)
तक्रारींचे विषय:-बस चालवताना फोन वर बोलने, गाडीला मार्गाचा फलक नसणे, फलकावर चुकीचा मार्ग दर्शविणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणे आणि धुम्रपान करणे,बस थांब्यावर बस न थांबवने व इतर....!
तक्रार करताना...सोबत छायाचित्र किंवा चलचित्रफीत, बसक्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, दिनांक आणि वेळ इ नोंदीसह तक्रार करु शकता.
वरील गोष्टी ठळकपणे आठवत नसल्यास तिकीट फोटो, दिनांक व गाडीचा मार्ग नंबर/गाडी क्रमांक तरी द्यावा.
तक्रार... complaints@pmpml.org या संकेतस्थळावर व 9881495589 या व्हॉट्सॲप क्रमांकावर करता येईल तसेच नजीकच्या आगारामध्येही तक्रार नोंदविता येणार आहे.
- MAvinash
(सर्वोपरी राष्ट्र 🇮🇳)
For Visit,
https://twitter.com/MAvinash1711
https://www.kooapp.com/profile/MAvinash1711

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा